Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priti Dabade

Inspirational

3  

Priti Dabade

Inspirational

राणी लक्ष्मीबाई

राणी लक्ष्मीबाई

1 min
259


मोरोपंत तांबेची धाडसी कन्या

झाला जन्म सातारा जिल्ह्यात

मणिकर्णीका नाव बालपणीचे

लक्ष्मीबाई संबोधिले तारुण्यात


वडिलांची होती विशेष मर्जी

ओळखले कौशल्य लहानपणी

घोडेस्वारी, स्वरक्षणांचे घेतले धडे

साहसाची गाथा जपली बालपणी


पुरुषी पोशाख करूनि परिधान

हाती घेतली ढाल तलवार

माझी झाशी देणार नाही

म्हणत इंग्रजांना केले खबरदार


इंग्रजांशी लढतांना लागली गोळी

झाला तलवारीचा वार

गतप्राण झाली रणांगणात

न जुमानता हार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational