Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Shinde

Action Classics Inspirational

3  

Prashant Shinde

Action Classics Inspirational

पवनचक्की

पवनचक्की

1 min
193


ज्याकब व्हॅन रुसडेल चित्रकार हा

चितारी नैसर्गिक सौन्दर्य कागदावरी

नदीपात्राच्या समीप उभे राहुनी

सत्ता गाजवी आपल्या कुंचल्यावरी...


पवनचक्कीचे वास्तव्य मनोहर रेखुनी

प्रगती मानवाची दाखवे तो चित्रात

मेघांची उधळण रंगवुनी

पावसाची चाहूल भरतो गात्रात...!


कमाल याची आहे खरोखर

हे रंगांच्या फटकाऱ्यातून दिसते

निसर्ग सौन्दर्य तंतोतंत याच्या हातून

कागदावरी अलगद अवतरते...!


Rate this content
Log in