पुणे। जन्मस्थान।
पुणे। जन्मस्थान।
1 min
325
होय आजोळीच झाला माझा जन्म
आजीच्या आजोबांच्या पुढ्यात
गेले माझे बालपण तीच मस्त आठवण
पुण्यवान मी पुणे माझे जन्मस्थान
इथेच वाढले शिक्षण झाले
पुण्यातच लग्न नोकरी
आली आता पन्नाशी
पुणे हेच माझे सदन
सारे दिले मला ह्याने
काही नाही उणे
पुणे हेच मंदिर
राहू दे सदा
सुरक्षित
हो