Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance Tragedy

3  

Rakesh More

Romance Tragedy

पुन्हा त्याच ठिकाणी

पुन्हा त्याच ठिकाणी

1 min
163


पुन्हा त्याच ठिकाणी 

मी तूला जगतोय 

पुन्हा गतकाळातील 

क्षण ते बघतोय || 0 ||


पुन्हा प्रेम करण्याचं 

मन कधी झालं नाही 

तुझ्यानंतर कोणावर 

मन कधी आलं नाही 

पुन्हा तुझ्या आठवणींना 

रडून बिलगतोय 

पुन्हा गतकाळातील 

क्षण ते बघतोय || 1 ||


या जन्मी तुझं माझं 

मिलन अधुरं राहिलं 

जे बघायला नकॊ होतं 

असं चित्र मी पाहिलं 

जळून गेलंय हृदय माझं 

आता धगधगतोय 

पुन्हा गतकाळातील 

क्षण ते बघतोय || 2 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance