Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pratik Kamble

Others

4  

Pratik Kamble

Others

पत्र

पत्र

1 min
13.4K


कर्जमाफीचा फॉर्म भरून सुध्दा 

कर्जमाफी काही भेटली नाही

दिवसभर काबाडकष्ट करुन सुध्दा

श्रीमंतीची मशाल पेटली नाही

लेकरा तुझ्या शिक्षणाचा भार 

मला आता पेलवत नाही

मुलीच्या लग्नाचा खर्च आता 

मला इस्तु सारखा झेलवत नाही

कधी काळी श्रीमंत होतो मी

अवकाळी पावसाने गरीब झालो

धान्याला हमी भाव भेटत नाही

आज मी कर्जबाजारी झालो

कर्ज खुप झालंय बाय डोक्यावर

आता मला जगु वाटत नाही

कर्ज कस फेडु हाच विचार करत

मी फक्त आभाळाकडे पाही

कर्ज काही फिटणार नाही माझ

कधी होणार कर्ज माझ माफ

कोणास ठाऊक कोणत्या जन्मी

केले होते मी मोठे घोर पाप

जगावस वाटत नाही रे लेका 

मी आता आत्महत्या करतोय

शेवटच्या क्षणी जाता जाता 

तुमच्यासाठी हे पत्र लिहतोय


Rate this content
Log in