Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

विवेक द. जोशी

Inspirational

3  

विवेक द. जोशी

Inspirational

पर्यावरण

पर्यावरण

1 min
231


जगण्या सुंदर जीवन मानवा आपुले आपण

आपणास हवे हिरवे संपन्न पर्यावरण

पाऊस पाणी नदी ओढे झुळझूळणारे झरे

हिरवीगार वनश्री हेच पृथ्वीचे आभूषण ।।


उद्योग आणि कृषीचा साधुनिया समतोल

क्षण क्षण आनंदाने बहरेल जीवन हे बहुमोल

स्वच्छ हवा स्वच्छ पाणी पानफुल रानोरानी

झाडे लावू झाडे जगवू टाळूनिया प्रदूषण ।।


आयुष्यचा आनंद म्हणजे शीतल छाया 

मृग श्रावणसर सर सरींची आभाळमाया

हाका हाकांच्या अंतरावर असावी झाडे सोबतीला

प्राणी वनी आकाशी पक्षी ही निसर्गाचीच आभूषणं ।।


जगण्या सुंदर जीवन मानवा आपुले आपण

आपणास हवे हिरवे संपन्न पर्यावरण ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational