प्रत्येकाला वाटतं नको.....!
प्रत्येकाला वाटतं नको.....!
प्रत्येकाला वाटतं नको कुणाच्या बंधनात अडकून बसायला.....!
कधीच कळत नाही मनाला कित्ती समजावून सांगितलं शब्दाला.....!
नकळत विश्वास निर्माण झाला डोळ्याला
आत्मविश्वास वाढला रोजच्या भेटीला.....!
कधी कधी असं होतं
आपल्याला नको वाटतं त्या रस्त्याला जायला.....!
प्रत्येकावर वेळच अशी येते
मदत नाही केली की आज ना उद्या लागतात बोलायला.....!
रक्ताच्या नात्यात येतात सगळी बंधन
नको तेव्हा उगीचच काढतात आठवण....!
प्रत्येक जण म्हणतो इतक्या दिवस राहिला कसा त्याच्यासोबत तू
आज रस्ता चुकला आमच्या दिशेला.....!
प्रत्येकाला वाटतं नको कुणाच्या नजरेत यायला.....!
शेवटी आपलं एकटं बसलं की मन मात्र लागतं सारखं खायला.....!