Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

प्रत्येक पानावरची स्वप्न...

प्रत्येक पानावरची स्वप्न...

1 min
254


प्रत्येक पानावरची स्वप्न आहेत निरनिराळी, 

प्रत्येक स्वप्नांची येते प्रत्येकाच्या आयुष्यात पाळी.... 

प्रत्येक पानावरची स्वप्न सजतात आपल्या मनात, 

त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी ऊर्जा येत राहते तनात..... 

प्रत्येक पानावरची स्वप्न दिवसागणिक बदलतात, 

जसे उन्हाळ्यानंतर पावसाचे ढग झाकाेळून येतात.... 

प्रत्येक पानावरची स्वप्न जगायला ती शिकवतात, 

आशा निराशेमध्ये खरं जगणं हिरावून बसतात.... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational