STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Tragedy

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Tragedy

प्रिती..

प्रिती..

1 min
0

प्रिती

 प्रीतीचे ते अतूट नाते जन्मोजन्मीचे असावेत,
 आंधळ्या च्या डोळ्याला नी जगाला सर्व दिसावेत.

जिवनाच्या अंगणात रांगोळी प्रितीचीच नी घराचे उंबरठे ही रविराजाने पुसावेत...

 दारी तोरण चांदण्याचे नी प्रित त्या घरात त्या प्रितीच्या सहवासात सारे बसुनी हसावेत

 असा वाढतच राहावा प्रितीचा विश्वं वृक्ष त्याच्या फांदी फांदीवर तोता मैना बसावेत...

 या प्रितीच्या कळीचे होईल मग फुल या फुलाच्या सुगंधात सारे धुंदच असावेत...

 गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama