प्रिती
प्रिती
झाली आपली बाचाबाची
लोक बघतात तमाशा
मी आहे पापभिरू आता
तरी गप्प बस माझे आई
तुझ माझ पटेना अन्
तुझ्या शिवाय करमेना
कसा सहन करू हा विरह सारा
बघ तुझ्या समोर उभा आहे
हा अमोल घेऊन हातात
अनमोल हिर्याची आंगठी
कळली तुला अन् मला प्रेमाची प्रिती
उद्याच जाऊ कोर्टात करू विवाह सोहळा