प्रगती
प्रगती
1 min
252
नाम घेईन तुझे
गीत गाईन तुझे
वर्णन करीन तुझे
धडा गिरवीन तुझा
सहारा घेईन तुझा
आदर्श घेईन तुझा
धाक देईन तुझा
प्रकाश घेईन तुझा
आधार घेईन तुझा
साथ देईन तुला
हाथ मदतीचा देईन तुला!