प्रेमचारोळी 15
प्रेमचारोळी 15
1 min
1.4K
खळखळणारा झरा तू
चंचलतेचा वारा तू
लाट धावते ज्याच्यासाठी
तो शांत किनारा तू.
खळखळणारा झरा तू
चंचलतेचा वारा तू
लाट धावते ज्याच्यासाठी
तो शांत किनारा तू.