Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kiran Ghatge

Romance

3  

Kiran Ghatge

Romance

प्रेमात तुझ्या.....

प्रेमात तुझ्या.....

1 min
11.8K


प्रेमात तुझ्या Thrill होतं.

मन आनंदाने Chill होतं.

असलीस दूर तरी प्रेम Full होतं.

चोरून तुला भेटण्याच Skill होतं.


तुला जिंकणं मोठं Dare होतं.

प्रेम माझं एकदम Clear होतं.

तुला घरच्यांची Fear होती.

मला मात्र तुझीच Care होती.


कधीतरीच आपली Meet होती.

बसमधली कोणतीही Seat होती.

भेटीसाठी अनेक Street होती.

तुला मला ध्यायची Treat होती.


माझी पुस्तकांची Gift होती.

घरा पर्यंत दिलेली Lift होती.

तुला भेटायची ओढ Tight होती.

तेव्हाच माझी रात्रीची Shift होती


प्रेम माझं खूप Better होतं.

थंडीत दिलेलं Sweater होतं.

फिरलो रिक्षात ते तीन Seater होतं.

प्रेमाचं न थांबणार Metter होतं.


तुला दिलेला Rose होता.

प्रेमाचा पहिला Dose होता.

सरळ साधी तुझी Pose होती.

आठवणीत माझ्या Close होती.


प्रेमाची आपल्या Chit होती.

आयुष्यभर पुरणारी Kit होती.

दोघांची जोडी Fit होती.

लग्नानंतरही आता Hit होती.


Rate this content
Log in