Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajay Nannar

Romance Classics Fantasy

4.0  

Ajay Nannar

Romance Classics Fantasy

प्रेमाची प्रतीक्षा - 5

प्रेमाची प्रतीक्षा - 5

1 min
221


सायंकाळच्या हवेत मन आसमंतात उडते... 

तुझी आठवण येता मन आकाशी भरारी घेते..... 


 आजही तो दिवस आठवतो

 तुझी माझी भेट झाली.. 

 जणू स्वर्गातून अप्सरा

 धरतीवर आली..... 


 माझी प्रत्येक स्वप्ने 

आता तुझ्यावर येऊन थांबतात... 

 जणू हे मनही आता

 तुझीच वाट पाहतय... 


येशील का तु नवरी बनुन

माझ्या घरी... 

 साता जन्माचे सात फेरे घेऊन

आयुष्यभर साथ देशील का... 


 त्या सांजेला ही लागली

आपल्या मिलनाची ओढ... 

 येशील का तु सांग एकदा... 

 त्या आशेच्या किरणावर मी ही आसुसलेला.... 


 काळोख्या अंधारात

काजव्यांना कसली ती भिती... 

हाती तुझा हात घेऊन प्रतीक्षा... 

 फुलली आपल्या प्रेमाची प्रीती.... 


आता माझ्या प्रत्येक कवितेत 

तुझच नाव येत... 

जणू प्रेमाच्या या माझ्या नौकेत... 

तूच स्वैर भरारी घेते..... 


रात्रीची स्वप्ने ही आता तुझीच

जणू त्या चंद्राला ही लागलेली

तुझ्या माझ्या प्रेमाची आस..... 


तुझ्या माझ्या प्रेमाची आस...  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance