Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajay Nannar

Romance Classics Fantasy

4.0  

Ajay Nannar

Romance Classics Fantasy

प्रेमाची प्रतीक्षा - 3

प्रेमाची प्रतीक्षा - 3

1 min
179


समुद्राच्या किनाऱ्यावर अलगद लाट निघून जाते, 

तशी रात्रीची तुझी स्वप्ने ही, 

अलगद मला सावरुन नेतात.... 


त्या स्वप्नातही मला तुच दिसतेस,

हळूवार डोळे मिटून घेतले... 

तरी तुच मला आठवतेस.... 


काळोख्या अंधारात, चांदण्या रातीत, 

निरभ्र आकाशात चंद्राच्या प्रकाशात, 

आसमंत झाकून जातो... 

तसा मी ही तुलाच शोधत असतो... 


सुर्याहूनही प्रखर तुझे तेज, 

मी मनात साठवत असतो... 

तसाच तुझ्यासोबत चा एक एक क्षण

मी वेचत असतो.... 


ती भेट ही, 

मला जाणीव करून देते.... 

तु असण्याची..... 

तुझ्यात हरवून जाण्याची.....


मावळता सुर्य ही, 

डोंगराआड लपलेला.... 

मी ही तसाच... 

तुझ्या आठवणींत गुंतलेला.... 


पौर्णिमेचा चंद्र ही, 

नभात चमकतोय.... 

मी ही तसाच, 

तुझी वाट पाहतोय.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance