Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rajesh Varhade

Action

3  

Rajesh Varhade

Action

प्रेम

प्रेम

1 min
230


प्रेम असत कस बघाव म्हटलं करून जन्मदाते मित्र नाते जावे थोडे विसरून

भाव विभोर होऊन बोलण्यास गेलो होकार नकार नाही मिळाला मागे सरकलो


प्रपोज कसे करतात प्रात्यक्षिक केली बोलायला गेलो आणि शब्द हरवली

पोरं एक सोडून दुसरी पण पकडतात आपल्यासमोर गाडीवर घेऊन फिरतात


पुन्हा एकदा फूल घेऊन गेलो वाट पाहत पाहत फुल मुरघडलो

प्रेम हे नात्यातच शोभून दिसते कारण त्यात क्षनोक्षनी जाण असते



Rate this content
Log in