Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sharad Kawathekar

Romance

5.0  

Sharad Kawathekar

Romance

प्रेम

प्रेम

1 min
436


आपल्यात लपलेल्या

खट्याळ अल्लड मनाला

जिवंत ठेवण्यासाठी

गुलाबी दुनियेतला गुलाबीपणा अनुभवण्यासाठी

धुंद लहरीवर स्वार होऊन मनाला फुलवण्यासाठी

आठवणीनां आठवत आठवत आठवण्यासाठी

मनातल गुपीत स्वप्नं कुणाला तरी सांगण्यासाठी

आणि सांगितलेल स्वप्न कसं पुर्ण होतेय ते पाहण्यासाठी

एकदा तरी प्रेम करावं

मग ते कुणावर, कधी, कसं

हे ज्याच्या त्यांनी ठरवावं

मग ते एखादं झाड फुल पान असेल

नाहीतर आई बाळ असेल किंवा अन् कोणतहि नातं असेल

त्याला जातीपातीची दोरखंड असू नयेत

स्थळ काळ वेळंच बंधन असू नयेत

त्याला स्पर्शाचा हव्यास ना वासनेचा उभार असू नये

काळजात जपलेल्या एखाद्या तरंगाला

अलगद हाताळावं न्याहाळावं

आणि ...

जिथं मन रेंगाळेल तिथंच क्षणभर हरवून जाईल

कदाचित तेच असावं

आपल पहिलं वहीलं प्रेम असावं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance