प्रेम लाभाव झाडाच्या पानापरी
प्रेम लाभाव झाडाच्या पानापरी
प्रेम लाभाव झाडाच्या पानापरी
सोडूनी गेल जरी ग्रीष्मात
याव मिटवूनी जुनी जळमट
बहरून फुलून नव्यान वसंतात
प्रेम लाभाव झाडाच्या पानापरी
सोडूनी गेल जरी ग्रीष्मात
याव मिटवूनी जुनी जळमट
बहरून फुलून नव्यान वसंतात