प्रेम हर्ष...
प्रेम हर्ष...

1 min

2.9K
पाहता निरखून डोळ्यात
उलगडले सारे गुपित
वेड्या प्रेमात रमताना
प्रवास झाला हर्षित
पाहता निरखून डोळ्यात
उलगडले सारे गुपित
वेड्या प्रेमात रमताना
प्रवास झाला हर्षित