पहिला ग्रीष्माचा पाऊस
पहिला ग्रीष्माचा पाऊस
पहिला ग्रीष्माचा पाऊस सुगंध मातीचा दरवडे
लख्ख विजांचा प्रकाश उजेळ पडे चहुकडे
सरसर सरि येत्ता धावून राहुन हर्ष वाटतो
सर्वांना गार वारा जातो झोंबुन
आनंदाने मुलं भिजती पाण्यात
खेळती अंगणी उड्या डबक्यात मारत
उन्हाची लाही होते थोडी कमी
आळस झटकुन कामाची देत हमी