पाऊस
पाऊस
1 min
217
पाऊस पडे थेंबे थेंबे
सुगंध दरवळे चोहीकडे
रिमझिम रिमझिम
सरी सगळीकडे ॥
संगम झाला ऋतुचा
पाऊस पाणी संकलनाचा
रातराणीच्या बहरण्याचा
बी जमिनीत रुजण्याचा ॥
पाऊसगीत गाऊ या
चिंब चिखलात
आजच भात
आवणी करू या ॥