पाऊले माझी वळता...
पाऊले माझी वळता...
1 min
427
पाऊले माझी वळता
बाबा तुझ्या डोळ्या आले पानी
दुर गेले नजरेसमोरुन जरी
आदर्श सदैव ठेवेल मनी
कन्यादान करुन माझे
परकी मला करु नको
लेक लाडकी आहे मी तुझी
मला कधी विसरु नकोस.....