Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kanchan Kamble

Tragedy Inspirational

2  

Kanchan Kamble

Tragedy Inspirational

पार्बती

पार्बती

5 mins
7.0K


पार्बतीन नवरा केला

थो आला पीउनं

कायाकाया पॉलीथिनं मधी

मटन आला घेऊन

मटनाच्या वासानं चार

काये कुत्रे सोबतीले,

वाटेत याले चालासाठी

भिंतच आली सोबतीले

गयालोग मान याची

लोंबकयत असते समोर

लाल लाल डोये याचे

वटारुन लावते जोर

कई कई बायको याची

सकाई असते झोपूनं

मटकावते साखरचा चाहा

डब्बा ठेवते झाकूनं

घरात नाही दायदाना

खाले मातर जोर

भांड़ू भांड़ू लुबाडते 

मारते पार्बतिले हा चोर

लेकराची उलुशिक 

नाही दया मया त्याले

इथं तिथं लोयते'गटारात

पायते उधारीवाले त्याले

वास घरात घूमते दारुचा

पार्बती जाते कदरुन

अंगारे, धुपारे केले

 नवसही पाहिले करून

पण!पार्बतिच्या शंकराले

व कव्हाच नाही आली कीव

अस्स दारिद्रय आलं जिवनाले

कष्टान घेतला जीव

पांढ़र्या पायाची म्हणून

सासुही तिले आज छळते

रोजरोज समाजात वावरतानी

नजरनेंही बलात्कार घडते

जर बायको असलं प्यारी

तर सोडा तुम्ही दारू

नाहीतर फिरलं तुमचिही

दारोदारी कविते मधल्या

पार्बती सारखी पारू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy