ओळख
ओळख
1 min
102
न बोलता ही शेवटी,
तुमचं ते मला ओळख देणं.
अखेरच्या क्षणापर्यंत
माझा हात हाती घेणं.
आठवणीच राहिल्या या फक्त आता
तुम्ही गेलात दूर निघून,
स्वतःला आमच्यातून
कायमचंच घेऊन!