Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Abstract

3  

Sarika Jinturkar

Abstract

ओळख..

ओळख..

1 min
157


जीवनातील अविस्मरणीय त्या क्षणांची गुंफलेल्या आठवणींची 

विसरता विसरत नाही 

ओळख गंधीत भावनांची 


ओळख पावसाळी ढगांची 

कडाडणाऱ्या विजांची  

 भिजवणाऱ्या सरींची  


ओळख दऱ्याखोऱ्यांची 

 शेतातल्या पिकांची  

ओळख वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या फुलांची आपल्याबरोबर चालणाऱ्या रस्त्याची  


ओळखत अंतरंगातल्या शब्दांशी  

स्वकष्टाने मिळवलेल्या नावाच्या अभिमानाची

 ओळख स्वतःच्या जपलेल्या स्वाभिमानाशी 

नाव, चेहरा कर्तृत्व यापेक्षा असावी जपलेल्या स्वतःच्या तत्त्वाशी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract