#ओढ़ पावसाची "बालपणी चा पाऊस"
#ओढ़ पावसाची "बालपणी चा पाऊस"




पहिला पाऊस आला की सर्वांच्या
चेहऱ्यावरचे आनंद म्हणजेच
ही पावसाळी ऋतू हिरवा
झाडांच्या शालु नैसुनी
पुन्हा एकदा आठवणींच्या
झोक्यावर नेऊन म्हणे
मन चिंब व्हायला हवं
ह्या रूणझुणीत सरी सोबत
बालपण जगायला आवडेल हो