STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

नववर्षाचे स्वागत...

नववर्षाचे स्वागत...

1 min
0

नववर्षाचे स्वागत करूया
आनंदी होऊया शुभेच्छा देऊ आणि घेऊया...
सुख शांती समाधानचे जावो वर्ष सर्वांना
 प्रत्येकाचे जीवन फुलावे करु अशी प्रार्थना
 याच आनंदात वाजवू फटाके नाचू गाऊ या...

 नवीन संकल्पन, नवीन आकांक्षा मनात आपण धरु
करु जिद्द नी श्रमशक्ती ने जीवन हे उध्दारु
सोडून देवू वैर भैदभाव, प्रेमाने राहू या...

 गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract