Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rajesh Varhade

Others

3  

Rajesh Varhade

Others

नवीन वर्षात करू

नवीन वर्षात करू

1 min
197


नवीन वर्षात करू

नवीन वर्षात करू 

नवीन आपण काही 

सगळे पुढे सत्कार्यात 

मागे कोणीच नाही


संकल्पच करून ना 

सर्व मिळून आपण 

माणसासारखे दिसू 

करू माणूस पण जतन


नाही कुणाचे मन 

दुखावणार शपथ घेऊ 

तोंड भरून एकमेका 

करू भाऊबंदकी भाऊ


सर्व जग पुढे जाते 

आपण त्या पुढे जाऊ 

गालबोट नाचक्की 

नाही कुणाला लावू


स्वर्ण जगात स्वर्ण 

इतिहास हा लिहू

किती गेलेत लिहून 

आपण का मागे राहू


Rate this content
Log in