नव वर्षाचा संकल्प
नव वर्षाचा संकल्प
1 min
225
नव वर्ष, नवा संकल्प
मस्त खाणे, मस्त फिरणे
नवा छंद, नवा उन्मेष
नवी कला, नवी साधना
नको ताण, नको काळजी
सुखी जीवन, मन समाधानी
नवे मित्र, नव्या मैत्रिणी
नको गोळी, नको औषध
हवे प्रेम, हवे हास्य
हाच तर आहे माझा
नव वर्षाचा नवा संकल्प