नकोस माये करूस चिंता
नकोस माये करूस चिंता
1 min
277
नकोस माये करूस चिंता दिन सुखाचे येतील ग
पांग तुझे तर फेडीन मीही
हेही दिवस जातील ग
आज जरी रस्त्यावरती
संसार तुझा मांडला
न सांगताही कळते
तुझ्या उरी चे दुःख मजला
आज शेकोटी ने करू थंडीचा मुकाबला
एक दिवस तुझ्यासाठी बांधीन मीही बंगला