नको त्यात...( चारोळी.)
नको त्यात...( चारोळी.)
1 min
212
माणूसकीचा धर्म सोडून
नको त्यात गुरफटला माणूस !
आपल्याच विश्वात रमून
फिटवून घेतो सारी हौस...