नका खुळ्या गड्यांनो
नका खुळ्या गड्यांनो
1 min
6.9K
नका खुळ्या गड्यांनो
नयनातुनी वाहू नका
माझ्या सवंगड्यांनो
ते गूज सांडू नका (१)
तुम्ही होतात म्हणुनी
जागवली स्वप्ने
तुम्ही स्मरलात म्हणूनी
गाईले सुरेल गाणे (२)
नका माझ्या सख्यांनो
ठेवुनी अधरी बोट्
खुशाल वाहू द्यावी
आसवांतुनी 'शब्दांची लाट' (३)