kalpana dhage

Others

3.9  

kalpana dhage

Others

निसर्गरम्य काव्य

निसर्गरम्य काव्य

1 min
12.1K


निसर्गात काय आहे

काय काय सांगावे 

आज उद्या तसे

नेहमीच नवे भासे//1//

पाहुनी नव्याने सुरू 

झाल्या या पानसरी 

नवीनच आहे फुटली पालवी //2//

झाडे, पाने, फुले 

नवी नवी जाहली 

झाडाची आहे उभी सावली 

सावलीत आहे पशु पक्षी //3//

निसर्ग जणु नव्याने नटला

निसर्गचित्र साजरे झाले 

अश्या निसर्गाची किमया झाली 

नव्या जोमाने धरती खुलली //4//


Rate this content
Log in