निसर्ग
निसर्ग


निसर्ग देवाने दिलेली सुंदर ठेव
पशु-पक्ष्यांना मिळे विहारण्यास वाव
ऱ्हास बघवेना मला आता त्याचा
निसर्ग सर्वांचा दानशूर सखा सोबती
असतो सतत आपल्या अवतीभोवती
स्वतःसाठी मात्र काहीच मागत नाही
निसर्ग आपल्या सगळ्यांचा असतो गुरू
तिथूनच होते शिकवण सुरू
निगा काही आपण राखत नाही