निरंतर असतं
निरंतर असतं

1 min

2.8K
नातं हे निरंतर टिकणारं असतं
त्याला उपमा देणं हे निरर्थक होय
मला वाटतं विश्वासाचं नातं
हेच अमूल्य नातं होय