निर्णय
निर्णय
माहीत नाही या आयुष्याच्या प्रवासात
येथे नेमका निर्णय आहे तरी कोठे?
जेव्हा करीत विचार जातो स्वत:च्या खोल मनात
लक्षात तेव्हा येते निर्णयाचे भवसागरच तेथे आहे मोठे
माहीत नाही या आयुष्याच्या प्रवासात
येथे नेमका निर्णय आहे तरी कोठे?
जेव्हा करीत विचार जातो स्वत:च्या खोल मनात
लक्षात तेव्हा येते निर्णयाचे भवसागरच तेथे आहे मोठे