Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

नागपंचमी

नागपंचमी

1 min
164


सण येत आहे उद्या नागपंचमीचा

मुलीबाळींचा अन माहेरवाशिणींचा...


श्रावण मासातील हा पाचवा दिन

करू नका बर या नागोबालाच दीन....


नागाची या दिवशी पूजा करूया

लाह्या व दूध नैवेद्य आपण दाखवूया...


नागपंचमी सण आहे नागोबाचा मोठा

मुलीबाळांच्या झोका खेळण्याला नसे तोटा....


शेतकर्‍यांचा आहे बर हा मित्र खरा

सुवासिनींच्या मनी भावासाठी मायेचा झरा...


चल ग ताई,चल ग माई,वारूळाला

नागपंचमी सणाला नागोबाला पुजायाला....


Rate this content
Log in