Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

न जन्मलेली कन्या

न जन्मलेली कन्या

1 min
7.2K


हे प्रेमळ माझे तू आई

ही विनंती तुझ्याच पायी

माझे पत्र तू वाचून पाही

माझा विश्वास बसत नाही ||१||


या क्षणी मी आनंदात आहे

मागणे देवाल मागीत आहे

मागणे गं एकच आता

ठेव कुशल माझी माता ||२||


ऐकल ते आहे का खरं

हत्या माझी तू करणारं

तुझ्या कुशीत वाढत आहे

दुःख तुला का वाटत आहे ||३||


तुझ्या प्रेमाचे आहे बीज

पोटी तुझ्याच जन्म देगं

नको मला तू हुडकून लाऊ

हत्या करण्यास नको तू नेऊ ||४||


आई घेना मला ध्यानात

वाईट का गं यतं मनात

आहे श्रेष्ट आईच नातं

का करतेस माझा घातं ||५||


Rate this content
Log in