मुसाफिर
मुसाफिर
1 min
140
बापरे.....
झाला किती उशीर
धरवत नाही धीर ।
बघतो भिर भिर
सारेच इथे मुसाफिर ।
लक्ष समोर एक
लावायचा तिर ।
साधा हित आपले
करू नका उशीर ।