मर्दानी
मर्दानी
1 min
840
रुप देखणे हे मर्दानी ताठ मान अभिमानी
रक्षिण्या सज्ज उभीहाती तलवार दामिनी
ओठांवर हुकूमी बाणानजर करडी स्थिर
छेडण्यास ही विद्युल्लता कोणास होईल धीर!
मूर्ती ही उत्स्फूर्तीचीक्षणात फिरविल पातेरण
झुंझार रणरागिणी रंणांगणांशी तिचे नाते!