Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashwini Jadhav

Others

5.0  

Ashwini Jadhav

Others

मनातलं माझ्या..

मनातलं माझ्या..

1 min
313


मनातलं माझ्या

मनातलं माझ्या सांगायच हाेत तुला,

कधी बाेलू शकले नाही अबाेशब्द तुला.

चुका हाेतील कधी माफ करशील ना,

कधी न सांगतच समजून घेशील ना.

आजही माझ्या मनात,

तू असल्यचा भास हाेताे.

तुझ्या अस्तित्वाचा आभासांवरच,

मी मरणतिक श्वास घेते.

सांगू कुणा माझ्या आगळ्या दुखाची व्यथा,

अन मनातलं माझ्या सांगू कस

तुझ्या वरची प्रेम कथा.....


Rate this content
Log in