Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Laxmidevi Reddy

Inspirational Others

4.0  

Laxmidevi Reddy

Inspirational Others

मन

मन

1 min
257


मनाच्या सागराला किनाराच नसतो,

म्हणून तर त्या सागरातून बाहेर पडत नसतो.

मन म्हणजे एक विचारांचा सागर असतो,

मन म्हणजे असंख्य प्रश्नांचा खजिना असतो.

मन हा सगळ्यांचा राजा असतो,

कधी स्वत:च्या मनाने तर कधी दूसर्याच्या मनाने वागत असतो.

मनामध्ये जे आणतो तेच आपण करायच असत,

मन सांगेल तस आपल्याला वागायच असत.

मनातील विचारांवर नसतो कोणाचा जोर,

जो मनातील विचारांवर विजय मिळवतो तो म्हणवतो थोर.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational