मन उधाण...
मन उधाण...

1 min

2.4K
आठवणीने माणूस होतो सैरभैर
अन् मन होते उधाण वाऱ्यावर!
इकडून तिकडे बागडते तेव्हा
दिवस असते बेभान होण्याचे...