Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pavan Kamble

Others

3  

Pavan Kamble

Others

मन तुटलं...

मन तुटलं...

1 min
330


मन तुटलं तेव्हापासून

मी आतूनही खूप तुटलोय

काय सांगू तुला

तुझ्यावर जीव लावून

मीच खूप चुकलोय...


प्रेमात होतो तेंव्हा

ओठांवर नकळतपणे रोजच 

जणू हे हास्य येत होते...


तुटलं मन तेंव्हापासून

आता डोळ्यातून फक्त

अश्रू वाहू लागलें..


विश्वाला सखे गेला ग तडा

माझ्या मनाला तुझा 

आता घोर लागून राहिला..


मन तुटलं तेंव्हापासून

हा पवन आता फक्त

एकटा राहू लागला..


तुझी आठवण आली 

की तुझ्यावर कविता करू लागला....


Rate this content
Log in