Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pratik Phadkule

Others

3  

Pratik Phadkule

Others

मला सांग!

मला सांग!

1 min
7.2K


देवा मला सांग

का ?कशासाठी ? कुणासाठी ?

या जगात मला आणलस ?


मला सांगशील तू ?

मी कुठे होतो ?

काय करत होतो ?

बरं ते जाऊ दे ....

मला तू सांग ...


मला काय करायचे आहे ?

मला कुठे जायचे आहे ?

या जगात माझा उपयोग काय ?


इतरांनी जे केला तेच मी करायचं...?

जन्माला यायच ,बद्ध व्हायच ...जन्म द्यायचा ....

आणि एक दिवस मरुन जायचं ?

हेच मी करायचं की काही वेगल मी करायच ?


प्रश्नाची उत्तर मिळतील काय मला ?

देवा मला सांग ...का ?कशासाठी ?

कुणासाठी ? या जगात मला आणलंस ?


Rate this content
Log in

More marathi poem from Pratik Phadkule