मकरसंक्राती
मकरसंक्राती
हातात तिळगुळ आहेत ना????
साॅरी नाहीत का!!!!!!
एक काम कर प्लीज
घरामध्ये जाऊन भरपूर तिळगुळ घे,....
जास्त पण नको ...
आता खा ...
राग आला का ?????
आला असेल कदाचित...!!!
राग, द्वेश विसरून जा.....
जाशील ना....!!!
तु ओरडली ना तरीपण आम्ही गोड मानून घेऊ......
काळजी घे......
भविष्यात चुकून भेटल्यानंतर हक्काने तिळगुळ मागून घे
तिळगुळ घ्या..........