Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rahul Jagtap

Others

2  

Rahul Jagtap

Others

मी गुरफटतो

मी गुरफटतो

1 min
7.2K


मी गुरफटतो

विषारी सापासारखा

माझेच विष मला,

समाधिस्त करते.

ओंजळीत क्षणभर राख

जळतांना

हात भाजलेले

मलाच मी कसे दाखवु?

सर्वत्र माझाच् पसारा

फक्त सांगाडाच दिसतो

मी उभा कसा राहु

जळत्या विस्तवात..!

 


Rate this content
Log in