Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Supriya Devkar

Abstract Others

4  

Supriya Devkar

Abstract Others

मी आणि माझा छंद

मी आणि माझा छंद

1 min
254


मी आणि माझा छंद 

असतो एकाच गुलदस्त्यात बंद 

दोघांची अविट जोडगोळी 

फूलवते जीवनात आनंद 


छंद मनाचा मोठा आधार 

वाटू देत नाही निराधार 

वेळोवेळी साथ देत

स्वप्नांना करतो सदा साकार 


मी आणि माझा छंद 

असतो आमच्यातच गुंग

आयुष्याच्या कॅनव्हासवर

भरतो आवडीचे रंग 


साथ तुझी असता अविरत 

 सुलभ जीवन जगणे आहे 

आवड जोपासत जोपासत 

सुखद जीवन लाभणे आहे 



Rate this content
Log in