Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Priti Dabade

Inspirational Children


3  

Priti Dabade

Inspirational Children


मदतनीस

मदतनीस

1 min 187 1 min 187

डॉक्टर करतात रुग्णाला बरे

तेच असतात वैदकीय देवदूत खरे


डॉक्टर सांगतात रहा तंदुरुस्त

व्यायाम, पौष्टिक आहाराने वाटेल मस्त


शिक्षक देई अथांग ज्ञान

करून दूर अंधाररूपी अज्ञान


अन्यायाविरुद्ध वाचा फोडून

वकील न्याय देई मिळवून


पोलीस करतात जनतेचे अहोरात्र रक्षण

आराम करत नाही एकही क्षण


हॉटेलमधील स्वयंपाकी जेवण बनवी रुचकर

लोकांचे आदरातिथ्य करीत दिवसभर


सफाई कामगार ठेवी परिसर स्वच्छ

माळी सजवी बगीचा अन् फुलांचे गुच्छ


सुतार आपुली कारागिरी दाखवतो

लाकडाला वेगवेगळे आकार देतो


सुरक्षारक्षक रात्री घालतो गस्त

प्लंबर करी गळके नळ दुरुस्त


Rate this content
Log in

More marathi poem from Priti Dabade

Similar marathi poem from Inspirational