Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

JYOTI GOLE

Others


3  

JYOTI GOLE

Others


मैत्रीण

मैत्रीण

1 min 301 1 min 301

जास्त काही मागत नाही रे

तुझ्याकडे फक्त प्रेमच

हवंय जे उधळत असतोस

तू तुझ्या मैत्रिणीवर

एवढे वर्ष संसार करूनही

तुझी मैत्रीण होऊ शकले

नाही हीच खंत वाटते मनाला


पण एक लक्षात ठेव मीही

होऊ शकते एखाद्याची

मैत्रीण कारण तुझी मैत्रीण

कोणाची तरी बायको आहेच की


Rate this content
Log in